Wednesday, March 25, 2020

विद्यार्थ्यांसाठी अभ्यास

🔴 तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र 🔴

कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली असून,,या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यास घेणे सुलभ होण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक समूह  विविध प्रकारचे स्वाध्याय कार्य व उपक्रम सादर करीत आहे.


विद्यार्थ्यांना घरी मराठी,गणित व इंग्रजी या विषयाचा सर्व व्हावा यासाठी राज्यातील अभ्यासू तंत्रस्नेहिंकडून मागवण्यात आलेला उत्कृष्ट असा स्वाध्याय डाउनलोडसाठी उपलब्ध करून देत आहोत सर्व PDF स्वरूपातील स्वाध्याय असून वर्ग 1 ते 5 साठी अतिशय उपयुक्त आहे. तरी सर्व शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांना गरजेनुसार प्रिंट काढून अथवा त्यांना whatsapp च्या माध्यमातून पाठविल्यास विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल......सर्वांनी लाभ घ्यावा व इतरांना ही लाभ करून द्यावा.


📑1) 1 ते 100 अंक अक्षरी लेखन 📑2) 1 ते 100 रोमन संख्या
📑3)  1 व 2 अंकी चढता उतरता क्रम
📑4) 1 अंकी बेरीज
📑5) 2 अंकी बेरीज
📑6) 3 व 4 अंकी बेरीज
📑7) 2 व 3 अंकी वजाबाकी
📑8) 4 व 5 अंकी वजाबाकी
📑9) 2, 3 ,व 4 अंकी गुणाकार
📑10) 2,3 व 4 अंकी भागाकार
📑11)  मागची व पुढची संख्या ओळखा
📑12) चौदाखडी
📑13) अक्षरांचा सराव
📑14) अक्षराचे लेखन सराव
📑15) शब्द वाचन व लेखन
📑16) वाक्य वाचन व लेखन
📑17) जोडशब्द वाचन
📑18) ठिपके जोडून अक्षरांचा सराव
📑19) गणित मल्टी स्वाध्याय
📑20) चित्र रंगवा
📑21) इंग्रजी शब्द
📑22) 2 व 3 अक्षरी इंग्रजी शब्द
📑23)1000 समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
📑24) इंग्रजी व गणित कोडे
📑25) इंग्रजी प्रश्न
📑26) चित्र वाचन
📑27) शब्द डोंगर
📑28) सर्व विषय स्वाध्याय1
📑29) सर्व विषय स्वाध्याय2
📑30)सराव


                                                             




सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध 👉     सराव अभ्यास




अकबर बिरबल पासून ते शेरलॉक होम्स पर्यँत अशी  पुस्तकं pdf स्वरूपात आहेत.
हवी असल्यासलिंक वर क्लिक करा :

                                    👉 डाउनलोड 👈


सर्व सन्माननीय पालक बंधू भगिनींनो, कोरोना व्हायरस मुळे मुलं घरात बंदिस्त झाली आहेत, त्यांचे घरात बसून कौशल्य विकसन व प्रबोधन व्हावे या उद्देशाने

*तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*

आयोजित करत आहे !!!
🖌️🖌️🖌️🖌️🖌️🖌️🖌️🖌️🖌️
*भव्य कोरोना जागृती चित्रकला स्पर्धा*
🟡🟢🔵🟣⚫⚪🟤🔴🟠
🔰 *निवडक उत्कृष्ट चित्रांना मिळणार आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र*
🔰 *प्रमाणपत्र आपल्या ई-मेल वर पाठवले जाईल*
*(निकाल  १ एप्रिल २०२०)*
🎁🎁🎁🎁🎀🎀🎀🎊🎊
*स्पर्धेत सहभागी कसे व्हाल..*

🔴 *या पोष्ट च्या तळाशी एक गुगल फॉर्म ची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक केल्यावर एक फॉर्म ओपन होईल, त्यातील सर्व माहिती देवनागरी लिपीत अचूक लिहावी.*
*( हा मजकूर प्रमाणपत्रावर येणार)*

🔴 *चित्राच्या तळाशी नाव, इयत्ता, शाळा, गाव जरूर लिहा*
*(चित्र आणि फॉर्म मध्ये भरलेला तपशील सारखाच असावा)*

🔴 *काढलेल्या चित्राचा फोटो अपलोड करावा*

*चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर टच करा*
 (अंतिम दिनांक -२९ मार्च २०२०)
👇👇👇👇👇👇👇👇

https://tinyurl.com/Drawing-Test
 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3 comments: