📙📘📗 ई विशेषांक डाउनलोड करा👉 Download
नवोदित लेखक ,साहित्यिकांना जाहीर आवाहन
महामानव प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
*तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र* यांनी *ई- विशेषांक पुरवणी* काढण्याचे योजले आहे.
आपल्या विविध *ऑनलाइन तंत्र कार्यशाळा,; राज्यस्तरीय तंत्रस्नेही संमेलन* या बरोबर मागील वर्षी *ई-दिवाळी अंक* अशी साहित्य संपदा तयार करून या समूहाने साहित्य क्षेत्रात नवीन कल्पकतेचे व्यासपीठ तयार करण्याचे आयोजिले आहे ;
त्याच उद्देशाने*डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या जीवनावर भरपूर असे साहित्य निर्माण झाले आहे., साहित्यातील एक प्रवाहच आंबेडकरी साहित्य या नावाने रूढ झाले आहे.साहित्य क्षेत्रातील या महामानवाला अभिवादन करण्याचा व नवलेखक , कवी साहित्यिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून घ्यावे या उद्देशाने या ई अंकाचे निर्मिती करण्याचा मानस तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांनी केला आहे. हा अंक सोशल मिडिया द्वारे समूहाच्या 70 ग्रुप ,ब्लॉग, वेबसाईट व इतर सामाजिक व शैक्षणिक ग्रुप वर संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित केल्या जाणार आहे.
आपण या ई अंका साठी साहित्य पाठवू इच्छित असल्यास खालील विषयावर आपले लेखन पाठवू शकता.
*विषय :-*✍🏻✍🏻✍🏻📖
*🔰 १) महामानवाचे प्रेरणादायी विचार*
*🔰 २) संविधानाने आम्हाला काय दिले*
*🔰 ३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ*
*🔰 ४)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसाठी माझे गौरवगीत*
*(या सदराखाली स्वरचित कविता/गीत)*
*🔰 ५ ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मी एक शिक्षक /विद्यार्थी म्हणून काय घ्यावे*
*🔰 ६ ) भिमा तुझ्या जन्मामुळे....!*
🔰 *७)बाबासाहेबांचे स्वप्नातील शिक्षण*
🔰 *८)डॉ.बाबासाहेब आंबेडकर : काल,आज आणि उद्या*
आपले साहित्य खालील *ईमेल अकाउंटवर* पाठवावे. व्हाट्सअप वर पाठवू नये... साहित्य पाठवितांना आपल्या स्वत:च्या ईमेल अकाउंटचाच वापर करावा.
tantrasnehishikshakmaha@gmail.com
साहित्य मराठी भाषेत ism मध्ये टाइप करून ms word ची ओपन फाईल पाठवावी. त्यासाठी फॉण्ट mangal, size 12 मध्ये टाइप केलेले असावे. *साहित्य 8 एप्रिल पर्यंतच* पाठवावे.
लेख साहित्य शब्द मर्यादा जास्तीत जास्त 300 शब्द व एक संबधित फोटो असावा.. व आपला एक पासपोर्ट साईझ फोटो
शिक्षकांनी पाठविलेले साहित्य सोबत *ते माझे स्वत:चे असून इतर ठिकाणाहून कॉपी केलेले नाही तसेच यापूर्वी कुठेही प्रसिद्ध झालेले नाही* असे प्रमाणपत्र द्यावे लागेल. निवडक व उत्कृष्ट, नाविन्यपूर्ण असे लेख प्रसिद्ध होतील.. लेख संदर्भात कोणीही पत्रव्यवहार वा फोन करू नये...
*साहित्य अंकाशी संबंधित सर्व अधिकार समूह टीमकडे असतील.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛑सहप्रशासक🛑
🔸 *मुख्य पर्यवेक्षक* 🔸
*श्री. नितीन गुंजाळ सर*
*श्री. विश्वांबर बोकडे सर*
*श्री. समाधान अहिरे सर*
*श्री. ओंकार भोई सर*
📱📱📱📱📱📱📱
💠 *मुख्य प्रशासक* 💠
*श्री. भालचंद्र भोळे सर*
🌐 *समूहप्रमुख* 🌐
*श्री. नितीन केवटे सर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*
*_T-S-S_🔅 _T-S-S_ 🔅 _T-S-S_ 🔅 T-S-S*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯🗝 *धरुनी कास तंत्रज्ञानाची, प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯

No comments:
Post a Comment