Sunday, September 22, 2019

दिवाळी अंक विशेष


     तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र सादर करीत आहेत
📚 "तंत्रस्नेही दीपोत्सव" दिवाळी अंक- 2019..📕

खालील विषयावरील लेख स्वीकारले जातील

1. विविध तंत्रज्ञान माहिती
2. सरल बाबत मार्गदर्शन-
3. आत्तापर्यंतचे कर्तृत्वान शिक्षक माहिती-
4. विविध अँप माहिती-
5. शालेय दैनंदिन उपयोगी अँप-
6. विविध महत्वाच्या लिंक माहिती-
7. डिजिटल साहित्य माहिती-
8. प्रेरणादायी लेख, कविता, विनोद, कथा, आदि
9. शिक्षकांचे शैक्षणिक नवोपक्रम
10. विविध कृतीयुक्त उपक्रम-
11. विविध पारितोषिक प्राप्त तंत्रस्नेही शिक्षक थोडक्यात ओळख 
आणि समूह रचना, कार्य व पदाधिकारी-
12. शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या महत्वपूर्ण समस्या व नाविन्यपूर्ण बदल-
13. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे मनोगत लेटर हेडवर त्यांच्या स्वाक्षरी/शिक्यासह
14. शिक्षकासमोरील सध्याची आव्हाने-
15. प्रगत शैक्षणिक तंत्रस्नेही महाराष्ट्र-
16.एखाद्या शाळेचा किंवा गावाचा लोकसहभागातून झालेला कायापालट
17.माझे विद्यार्थी माझे  दैवत
माझी कर्मभूमी माझी शाळा
18. इतर ...

आपले साहित्य खालील ईमेल अकाउंटवर पाठवावे. व्हाट्सअप वर पाठवू नये... साहित्य पाठवितांना आपल्या स्वत:च्या ईमेल अकाउंटचाच वापर करावा.

tantrasnehishikshakmaha@gmail.com

computer/laptop वर साहित्य मराठी भाषेत ism मध्ये टाइप करून ms word ची ओपन फाईल पाठवावी. त्यासाठी फॉण्ट mangal, font size 12 घ्यावी
साहित्य 20 ऑक्टोबर पर्यंतच पाठवावे.

लेख साहित्य शब्द मर्यादा जास्तीत जास्त 300 शब्द व एक संबधित फोटो असावा.. लेखाच्या शेवटी लेखकाचे संपूर्ण नाव, शाळा, पत्ता, मोबाईल नंबर द्यावा.

शिक्षकांनी पाठविलेले साहित्य सोबत *ते माझे स्वत:चे असून इतर ठिकाणाहून कॉपी केलेले नाही तसेच यापूर्वी कुठेही प्रसिद्ध झालेले नाही* असे प्रमाणपत्र द्यावे लागेल. प्रमाणपत्राचा नमूना देण्यात येइल. निवडक व उत्कृष्ट, नाविन्यपूर्ण असे लेख प्रसिद्ध होतील.. लेख संदर्भात कोणीही पत्रव्यवहार वा फोन करू नये...

*मुख्य संपादक* -
श्री मधुकर घायदार नाशिक      
════════════════════

          ۞ *मुख्य पर्यवेक्षक*۞
        *श्री. समाधान अहिरे सर*
         *श्री. नितिन गुंजाळ सर*
        *श्री. विश्वांबर बोकडे सर*
          *श्री. ओंकार भोई सर*
       *श्रीम. क्रांती महिरे मॅडम*
     *श्रीम. गीतांजली गजबे मॅडम*
════════════════════

       ۞ *मुख्य प्रशासक* ۞
      *श्री. भालचंद्र भोळे सर*

         ۞ *समूहप्रमुख* ۞
       *श्री. नितीन केवटे सर*

    🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​-🇹​🇸​🇸​
════════════════════
🎯🗝 *धरुनी कास तंत्रज्ञानची*,
*प्रगती होईल महाराष्ट्राची*🗝🎯

No comments:

Post a Comment