Tuesday, October 29, 2019

तंत्रस्नेही दीपोत्सव 2019



दिवाळी अंक डाउनलोड करा

     🔴  मूळ प्रत  PDF     👉👉👉     तंत्रस्नेही दीपोत्सव 2019

     🔴दिवाळी अंक फ्लिपबुक  👉👉👉   फ्लिपबुक

 🔴    दिवाळी अंक pdf       👉👉👉दिवाळी अंक pdf
 


"तंत्रस्नेही दीपोत्सव 2019" या दिवाळी अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा दि-30/10/2019 रोजी संपन्न

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

            तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र सादर करीत आहे समूहाचा दूसरा दिवाळी अंक *तंत्रस्नेही दीपोत्सव 2019

महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतक,  *'तंत्रस्नेही दीपोत्सव' दिवाळी अंकाच्या प्रकाशन  सोहळ्यानिमित्त आपणास स्नेहाचे आणि अगत्याचे निमंत्रण देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
            आपल्यासारख्या हितचिंतकांच्या सदिच्छा आणि सक्रीय पाठींब्यामुळेच *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र* तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या *"तंत्रस्नेही दीपोत्सव" या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा यांचा अविस्मरणीय अनुभव* घेण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे.
बुधवार, ता. ३० ऑक्टोबर २०१९वेळ : रात्री ठीक ९ वा.
प्रमुख अतिथि व उदघाटक

अध्यक्ष : श्री. दशरथ पानमंद साहेब, (सहा.आयुक्त) आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन

उद्घाटक : डॉ. श्रीम. वैशाली झनकर, (शिक्षणाधिकारी) नाशिक

प्रमुख पाहुणे श्री. विक्रम अडसूळ (राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक)

प्रमुख पाहुणे श्री. संदीप गुंड (महाराष्ट्रातील पहिली डिजिटल पष्टेपाडा शाळेचे शिल्पकार)

प्रमुख पाहुणे श्री. आशिष देशपांडे, (सांस्कृतिक कार्यक्रम pdf निर्मितीकार)

प्रमुख पाहुणे श्री. मधुकर घायदार, (संपादक, तंत्रस्नेही दीपोत्सव, नाशिक)

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
                *मुख्य पर्यवेक्षक*
              *श्री समाधान अहिरे*
               *श्री नितिन गुंजाळ*
              *श्री विश्वाबर बोकडे*
                *श्री ओंकार भोई*
               *श्रीम क्रांती महिरे*
            *श्रीम गीतांजली गजबे*

*श्री नितीन केवटे    श्री भालचंद्र भोळे*
*समुह प्रमुख          मुख्य प्रशासक*

 *प्रशासक मंडळ  व समस्त तंत्रस्नेही शिक्षक समूह परिवार
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇

No comments:

Post a Comment